Friday, November 8, 2024
HomeनोकरीSJVN : एसजेव्हीएन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 400 जागांसाठी भरती

SJVN : एसजेव्हीएन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 400 जागांसाठी भरती

SJVN Recruitment 2023 : एसजेव्हीएन लिमिडेट (SJVN Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SJVN Bharti 

पद संख्या : 400

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ग्रेजुएट प्रशिक्षणार्थी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी.

2) टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – डिप्लोमा : मान्यताप्राप्त राज्याचे तांत्रि क शिक्षण संबंधित शाखा मध्ये इंजीनियरिंग / तंत्रज्ञान मध्ये पूर्णवेळ डिप्लोमा.

3) टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – आयटीआय – ITI : मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेंड मध्ये आयटीआय.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान (Stipend) :

1) ग्रेजुएट प्रशिक्षणार्थी – रु.10,000/-

2) टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – डिप्लोमा – रु.8,000/-

3) टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – आयटीआय – रु.7,000/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय