Saturday, May 18, 2024
HomeनोकरीCDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती 

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती 

CDAC Recruitment 2023 : प्रगत संगणक विकास केंद्र (Centre for Development of Advanced Computing) अंतर्गत “कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. CDAC Bharti 

पद संख्या : 62

पदाचे नाव : कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : कार्यक्रम व्यवस्थापक – 50 वर्षे; प्रकल्प अभियंता – 35 वर्षे 

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीचा पत्ता : संबंधित पत्त्यावर..

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 आणि 05 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : संबंधित पत्त्यावर…

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय