Saturday, May 18, 2024
Homeविशेष लेखशिवसेवक समिती वडवणी तालुका अध्यक्षपदी सोमनाथ मस्के यांची निवड.

शिवसेवक समिती वडवणी तालुका अध्यक्षपदी सोमनाथ मस्के यांची निवड.

वडवणी : शिवसेवक समितीच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी सोमनाथ मस्के यांची निवड करण्यात आली. शिवसेवक समितीचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी ही निवड केली.

सद्य परिस्थितीला समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक असे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून निर्माण झालेले आहेत व सध्या समाजपरिवर्तनाची अत्यंत गरज असून सुशिक्षित बेकार तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी, देशातील वाढत्या महिला अत्याचाराला आळा बसवण्यासाठी महिमा सक्षमीकणासाठी व भारतीय अर्थव्यवस्थाचा कणा ज्यांच्यावर अवलंबून आहे त्या मजुर व शेतकरी वर्गासाठी व देशाचे भवितव्य ज्यांच्या हातात आहे त्या विद्यार्थी व युवकांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र येऊन समाजपरिवर्तन घडवून आणण्यासाठी ही समिती काम करत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय