Monday, May 6, 2024
Homeनोकरीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती, 5 वी ते 12 वी...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती, 5 वी ते 12 वी उत्तीर्णांना संधी

SPPU Recruitment 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University, Pune) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

● पद संख्या : 07

● पदाचे नाव : जनरल हाउसकीपर, ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफिस), कार्यालयीन सहाय्यक.

● शैक्षणिक पात्रता :

अ.क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1जनरल हाउसकीपर5 वी परीक्षा उत्तीर्ण
2ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफिस)12 वी परीक्षा उत्तीर्ण
3कार्यालयीन सहाय्यक8 वी परीक्षा उत्तीर्ण

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान (Stipend) : 5,000/- रुपये ते 20,000/- रुपये.

● नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात व ऑनलाईन अर्ज
1. जनरल हाउसकीपरयेथे क्लिक करा
2. ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्हयेथे क्लिक करा
3. कार्यालयीन सहाय्यकयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय