Thursday, September 19, 2024
HomeनोकरीRailway : भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 जागांसाठी मेगा भरती

Railway : भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 जागांसाठी मेगा भरती

RRB JE Recruitment 2024 : भारत सरकार (Government of India), रेल्वे मंत्रालय (Ministry of Railways), रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board) अंतर्गत भारतीय रेल्वे (Indian Railway) मध्ये तब्बल 7951 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Railway Job

● पद संख्या : 7951

● पदाचे नाव : केमिकल सुपरवाइजर/रिसर्च, मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च, ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट.

● शैक्षणिक पात्रता :

1) केमिकल सुपरवाइजर/रिसर्च : केमिकल टेक्नोलॉजी पदवी.

2) मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च : मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.

3) ज्युनियर इंजिनिअर : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)

4) डेपो मटेरियल सुपरिटेंडंट : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5) केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट : 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)

● वयोमर्यादा : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● वेतनमान : नियमानुसार

● अर्ज शुल्क : General/ OBC/ EWS : रु. 500/- [SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला : रु. 250/-]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024

Railway

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 300 पदासाठी मोठी भरती

Konkan Railway : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी भरती

Bharti : नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत भरती सुरू

Thane : ठाणे येथे प्राध्यापक पदाच्या 34 जागांसाठी भरती

मोठी बातमी : भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 जागांसाठी भरती; अर्ज करण्यास सुरुवात

मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 160 जागांसाठी भरती

CMYKPY अंतर्गत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

ITBP Bharti : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय