Tuesday, June 17, 2025
---Advertisement---
---Advertisement---

विभागीय आयुक्त कार्यालय पुणे अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

Pune Division Recruitment 2023 : विभागीय आयुक्त (Divisional Commissioner, Pune) पुणे विभाग (Pune Division) पुणे या कार्यालयातील विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

पद संख्या : 01

पदाचे नाव : विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : पुणे 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याचा पत्ता : विभागीय आयुक्त, पुणे यांचे कार्यालयात‌…

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles