UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत “स्पेशल ग्रेड III, असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर, सिनियर असिस्टंट कंट्रोलर, असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 113
● पदाचे नाव : स्पेशल ग्रेड III, असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर, सिनियर असिस्टंट कंट्रोलर, असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर.
● शैक्षणिक पात्रता : 1) स्पेशल ग्रेड III – (i) डॉक्टर ऑफ मेडीसिन/M.Sc (ii) 03 वर्षे अनुभव.
2) असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर – भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 (1956 चा 102) मधील प्रथम अनुसूची किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूची (परवाना पात्रता व्यतिरिक्त) च्या भाग-II मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता.
3) सिनियर असिस्टंट कंट्रोलर – (i) B.E/B.Tech (माइनिंग) (ii) 05 वर्षे अनुभव.
4) असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर – संबंधित पदव्युत्तर पदवी.
● वयोमर्यादा : 29 जून 2023 रोजी 35 ते 40 वर्षांपर्यंत. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS – रु. 25/- [SC/ST/PH/महिला – फी नाही]
● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी
ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती
ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती
Railway : नागपूर विभाग अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती
MES : पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती
