MFDC Mumbai Recruitment 2023 : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ मुंबई (Maharashtra Fisheries Development Corporation, Mumbai) अंतर्गत चासकमान जलाशय, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे “जलाशय पर्यवेक्षक/ जलाशय सहाय्यक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव : जलाशय पर्यवेक्षक/ जलाशय सहाय्यक
● शैक्षणिक पात्रता : 1. उमेदवार मत्स्यपालन/ मत्स्यपालन/ कृषी/ फलोत्पादन/ प्राणीशास्त्र/ वनस्पतिशास्त्र इत्यादी विषयांमध्ये पदवीधर/ डिप्लोमा धारक असावा.
- सेक्टर स्किल कौन्सिलद्वारे मान्यताप्राप्त मत्स्यपालन/ मत्स्यपालन/ कृषी/ फलोत्पादन/ प्राणीशास्त्र/ वनस्पतिशास्त्र इत्यादींशी संबंधित कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
● वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे.
● वेतनमान : रु. 17’500 ते 20,000/-
● नोकरी ठिकाण : खेड, पुणे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
