Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

DOT : पुणे येथे दूरसंचार विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

DOT Pune Recruitment 2023 : दूरसंचार विभाग, पुणे (Department of Telecom, Pune) येथे “अभियंता, कनिष्ठ वायरलेस अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

विभागाचे नाव : दूरसंचार विभाग, पुणे

पद संख्या : 16

---Advertisement---

पदाचे नाव : अभियंता, कनिष्ठ वायरलेस अधिकारी

शैक्षणिक पात्रता :

1. अभियंता : इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / दूरसंचार अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, विशेष विषय म्हणून रेडिओ कम्युनिकेशन / भौतिकशास्त्र / रेडिओ कम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशनसह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc पदवी

2. कनिष्ठ वायरलेस अधिकारी :

I) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून दूरसंचार किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा रेडिओ कम्युनिकेशन या क्षेत्रातील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी.

II) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून सागरी मोबाइल किंवा एक्रो-मोबाइल कम्युनिकेशन्समधील प्रमाणपत्र.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

वयोमर्यादा : 64 वर्षापेक्षा कमी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2023

ई-मेल पत्ता : sumish.82@gov.in.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (प्रशासन l), दूरसंचार विभाग, कक्ष क्रमांक 417, संचार भवन, 20, अशोका रोड, नवी दिल्ली- 110 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

---Advertisement---

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (प्रशासन l), दूरसंचार विभाग, कक्ष क्रमांक 417, संचार भवन, 20, अशोका रोड, नवी दिल्ली- 110 001.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती  

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी 

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज   

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती

Department of Telecom in Pune
Department of Telecom in Pune

Related Articles

- Advertisement -

Latest Articles