Panvel Corporation Recruitment 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission) अंतर्गत पनवेल महानगरपालिकेकरिता (Panvel Municipal Corporation) “अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एपिडेमिओलॉजिस्ट” पदांची पदभरती प्रक्रियेसाठी खालील दर्शविल्याप्रमाणे निव्वळ कंत्राटी स्वरूपात करार पध्दतीने मानधन तत्वावर नियुक्ती करावयाची आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 16
● पदाचे नाव : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एपिडेमिओलॉजिस्ट
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे, मायक्रोबायोलॉजिस्ट – 70 वर्षे [ एपिडेमिओलॉजिस्ट – खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे; मागास प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे]
● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/- ; राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 100/-
● नोकरीचे ठिकाण : पनवेल, रायगड.
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● मुलाखतीची तारीख : 19, 20 जून 2023 (पदांनुसार)
● मुलाखतीचा पत्ता : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृह पनवेल ता. पनवेल जि. रायगड.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी
ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती
ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती
