ZP Jalna Recruitment 2023 : शिक्षण विभाग प्राथमिक (Education Department Primary) जिल्हा परिषद, जालना (Zilla Parisha, Jalna) अंतर्गत उच्च माध्यमिक शिक्षकांच्या जागा कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव : कंत्राटी उच्च माध्यमिक शिक्षक, अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापक.
● शैक्षणिक पात्रता :
- कंत्राटी उच्च माध्यमिक शिक्षक – संबंधित विषयात MSc प्रथम श्रेणी उत्तीर्ण+ Bed, MSCIT संगणक ज्ञान आवश्यक.
- अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापक – पदवीधर (ग्रंथपाल पदवी असल्यास प्राधान्य), MSCIT संगणक ज्ञान आवश्यक.
● नोकरीचे ठिकाण : जालना
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2023
● अर्ज करण्याचा पत्ता : जाहिरात पहावी.
● लेखी परीक्षा व तोंडी मुलाखतीची तारीख : 26 जून 2023
● लेखी परीक्षा व तोंडी मुलाखतीचा पत्ता : जिल्हा परिषद मुलांची प्रशाला परिसर, जालना येथे सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत घेण्यात येईल.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
मोठी बातमी : पेसा क्षेत्रातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरणार
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
प्रवासी वाहतुक करू देण्यासाठी हप्ता घेणारा वाहतूक पोलीस लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
भीषण : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची ट्रॉलीला धडक ; चुलता – पुतणे जागीच ठार
BIPARJOY व्हिडीओ न्यूज : चक्रीवादळाचा गुजरातमध्ये धुमाकूळ
नोकरीच्या बातम्या वाचा :
12वी उत्तीर्णांना संधी ! अंगणवाडी मदतनीस भरती, आजच करा अर्ज
जळगाव येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
पुणे येथे महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती
NMC : नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
Shivaji University : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत 175 पदांची भरती
सर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई पदांची भरती
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
ITI : परभणी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; आजच करा अर्ज
YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
