Patbandhare vibhag Pune Recruitment : पाटबंधारे विभाग, पुणे (Irrigation Department, Pune) येथे करार पद्धतीने कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहायक अभियंता पदांच्या 4 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Patbandhare vibhag bharti
● पद संख्या : 4
● पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहायक अभियंता
● पात्रता : फक्त शासकीय/निमशासकीय सेवेतून वरील पदांवरून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी पात्र
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● वेतनमान : करार पद्धतीने
● अर्ज शुल्क : नाही
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन (मुलाखतीच्या वेळी अर्ज सादर करणे)
● मुलाखतीची तारीख : 30 डिसेंबर 2024
● मुलाखतीची वेळ : सकाळी 11:00 वाजता
● मुलाखतीचे ठिकाण : अधीक्षक अभियंता कार्यालय, कुकडी पाटबंधारे मंडळ, पुणे-11
Patbandhare vibhag Pune
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- निवड मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी यावे.
- मुलाखतीची तारीख : 30 डिसेंबर 2024
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
सुवर्णसंधी : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तब्बल 32,438 जागांची भरती
समाज कल्याण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती
MPSC मार्फत लिपिक-टंकलेखकसह विविध पदांच्या 1333 जागांसाठी भरती
पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता पदवी; इंजिनिअरिंग पदवी
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; पगार 40000 रुपये
IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी
सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत मोठी भरती
केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती
AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती
Navy Bharti : भारतीय नौदल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
UPSC मार्फत 457 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत भरती
Clerk Bharti : “या” सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती
UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA & NA) परीक्षा; जागा 406
नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती