Tuesday, March 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA & NA) परीक्षा; जागा 406

UPSC NDA Recruitment 2025 : संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC Bharti

---Advertisement---

● पद संख्या : 406

● परीक्षेचे नाव : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2025

---Advertisement---

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) नॅशनल डिफेन्स अकॅडमी :

(I) लष्कर (Army) : 12वी उत्तीर्ण

(II) नौदल (Navy) : 12वी उत्तीर्ण (PCM)

(III) हवाई दल (Air Force) : 12वी उत्तीर्ण (PCM)

2) नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] : 12वी उत्तीर्ण (PCM)

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2006 ते 01 जुलै 2009 या दरम्यान असावा.

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 100/- [SC/ ST/‌ महिला : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024

UPSC

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

---Advertisement---

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती, आजच अर्ज करा

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदाच्या 336 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 526 जागांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles