Sunday, April 6, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत आरोग्य सेवक, वित्त व लेखाधिकारी, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी भरती

NHM Gadchiroli Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली (National Health Mission, Gadchiroli) येथे “सुपर स्पेशालिस्ट, तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा समुपदेशक, जिल्हा गुणवत्ता समन्वयक, वैद्यकीय अधिकारी- पीजी, वैद्यकीय अधिकारी- युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, वित्त व लेखाधिकारी, तंत्रज्ञ, आरोग्य सेवक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

● पद संख्या : 80

पदाचे नाव : सुपर स्पेशालिस्ट, तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा समुपदेशक, जिल्हा गुणवत्ता समन्वयक, वैद्यकीय अधिकारी- पीजी, वैद्यकीय अधिकारी- युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, वित्त व लेखाधिकारी, तंत्रज्ञ, आरोग्य सेवक.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : राखीव प्रवर्ग – 38 वर्षे; खुला प्रवर्ग – 43 वर्षे; सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट – 70 वर्षे

● अर्ज शुल्क : राखीव प्रवर्ग – रु. 100/- ; खुला प्रवर्ग – रु. 150/-

● नोकरीचे ठिकाण : गडचिरोली

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

अर्ज प्रत पाठविण्याची शेवटची तारीख : 07 जुलै 2023

अर्ज प्रत पाठविण्याचा पत्ता : कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी – 2 ( स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

---Advertisement---

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक व अन्य पदांसाठी भरती

GMC धुळे येथे ‘लिपिक नि टंकलेखक’ पदासाठी भरती

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 290 पदांची भरती

IB : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 796 पदांची भरती; 23 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

गृह मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

आईक्लास अंतर्गत ‘सुरक्षा स्क्रीनर’ पदाच्या 60 जागांसाठी भरती

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 4थी, 8वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार दरमहा 25,000 रूपये

LIC insurance corporation of India

Related Articles

- Advertisement -

Latest Articles