‘बिग बॉस’ फेम राखी सावंत नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. यावेळेस राखी सावंत तिच्या नवीन बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. मागच्या काही दिवसांपासून राखी सावंत आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे.
आदिल हा कार व्यवसायीक आहे. याशिवाय त्याचे अनेक व्यवसाय देखील आहे. आदिल फिटनेसकडे खूप लक्ष देतो. तो नेहमी सोशल वर्कआउटचे फोटो शेअर करत असतो. त्यासोबत वाहनांची आवड असल्यामुळे तो गाड्यांसोबतचे फोटो देखील सोशल मिडीयावर शेअर करत असतो. राखीच्या म्हणण्यानुसार, आदिल हा तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे.
View this post on Instagram
राखी सावंतने सांगितल कि, रितेश सोसोबत घटस्फोट झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेली होती. या काळामध्ये आदिल तिच्या आयुष्यात आला. त्याने राखीला या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यास मदत केली. आमच्या ओळखीनंतर एक महिन्याने आदिलने मला प्रपोज केल. मी यासाठी तयार नव्हते पण मला आदिलने खूप समजावले मग मी देखील आदिलच्या प्रेमात पडले.
टोमॅटो शंभरी पार ; शेतकरी सुखावला !
भूल भुलैया 2 चित्रपटाचा जलवा ; कोट्यावधी रुपयांचा जमवला गल्ला !
राज्यात या कारणामुळे मॉन्सून लांबणीवर पडणार !