पिंपरी चिंचवड : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेष व्हिडोओ “बाबासाहेबांची शिकवण” या पोस्टरचे प्रकाशन पद्मश्री प्रभूणे तसेच पंचशिल बुध्द विहार दिघी अध्यक्ष संदिप सोनवणे यांच्या शुभ हास्ते करण्यात आले.
यावेळी व्हिडीओचे दिग्दर्शक रमेश विरनक, कलाकार दत्ता घुले, मेघना मोरे, श्वेता देटे, विशाल माझिरे हे उपस्थित होते.