Friday, May 17, 2024
Homeजिल्हाआदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनास स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने दिला जाहीर पाठिंबा

आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनास स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने दिला जाहीर पाठिंबा

पुणे : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना (tribal research students) फेलोशिप तातडीने सुरू करा (Immediately start fellowships), या प्रमुख मागणीसाठी आदिवासी संशोधक विद्यार्थी 2 मे 2022 पासून दुसऱ्यांदा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal Research and Training Institute Pune ) येथे आंदोलनास बसले आहेत. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (Students Federation Of India – SFI ) ने या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे.

एसएफआय ने म्हटले आहे की, संशोधक विद्यार्थ्यांची सरकारने परवड चालवली आहे. सरकारने आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया तीव्र आंदोलन करेल.

तर राज्य सरकार जाणूनबुजून आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची चाललेली ही परवड कधी थांबणार हा सवाल आता केला जात आहे.

भारतीय कृषी संशोधन संस्थेत तब्बल 462 रिक्त जागांसाठी भरती, एका नामवंत शासकीय संस्थेत नोकरीची संधी

Sarkari Naukri: रमन विज्ञान केंद्र व तारामंडल, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 12 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय