Friday, November 22, 2024
Homeनोकरीअकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती 

अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती 

PDKV Akola Recruitment 2023 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola) अंतर्गत “बिझनेस मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, बिझनेस एक्झिक्युटिव्ह, ऑफिस असिस्टंट” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (PDKV Bharti)

पद संख्या : 04

पदाचे नाव : बिझनेस मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, बिझनेस एक्झिक्युटिव्ह, ऑफिस असिस्टंट.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी ‌‌.

1. बिझनेस मॅनेजर :  M.Tech, MBA

2. असिस्टंट मॅनेजर :  M.Tech, MBA

3. बिझनेस एक्झिक्युटिव्ह : पदव्युत्तर पदवी 

4. ऑफिस असिस्टंट : पदवी

वयोमर्यादा : 50 वर्षे

नोकरीचे ठिकाण : अकोला, नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  मुख्य अन्वेषक आणि सीईओ, आर-एबीआय, एसआरएस तेलबिया कार्यालयातील कृषी-व्यवसाय उष्मायन केंद्र, केंद्रीय संशोधन केंद्राजवळ तेलबिया संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (एम.एस.), अकोला – 444 104.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अन्वेषक आणि सीईओ, आर-एबीआय, एसआरएस तेलबिया कार्यालयातील कृषी-व्यवसाय उष्मायन केंद्र, केंद्रीय संशोधन केंद्राजवळ तेलबिया संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (एम.एस.), अकोला – 444 104.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती  

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी 

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज   

Recruitment of various posts under Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola
Recruitment of various posts under Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola
संबंधित लेख

लोकप्रिय