PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) समाज विकास विभाग अंतर्गत समूह संघटक या पदाकरीता पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 05
• पदाचे नाव : समूह संघटक
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड
• अधिकृत वेबसाईट : https://www.pcmcindia.gov.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जून 2022
• अर्ज करण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, समाज विकास विभाग, मुख्य शासकीय इमारत तळमजला, पिंपरी, पुणे – 411 018.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत
नोकरीच्या शोधात आहात ? “या” 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा एका क्लिकवर
बीड जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 वी ते वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी !
वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज