Thursday, March 28, 2024
Homeआरोग्यराष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2022 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, धुळे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत (NHM –  National Health Mission) विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 72

• पदाचे नाव : 

1. वैद्यकीय अधिकारी : 24

2. एमपीडब्लू : 24

3. स्टाफ नर्स (महिला) : 22

4. स्टाफ नर्स (पुरुष) : 02

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी – 100 रूपये.

• अधिकृत वेबसाईट      https://arogya.maharashtra.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

बीड जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 वी ते वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी !

नोकरीच्या शोधात आहात ? “या” 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा एका क्लिकवर

नवीन भरती : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय