Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : रूपीनगरमध्ये बुद्धविचारांचा जागर

पिंपरी चिंचवड : रूपीनगरमध्ये बुद्धविचारांचा जागर

पिंपरी चिंचवड : बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून रुपीनगर येथील वैरोचना बुद्धविहार येथे भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ९ वाजता बुद्धवंदना घेऊन, विविध गुणगौरव व बक्षीस वितरण करण्यात आले. सायंकाळी प्रवचनकार धम्मचारी उपायबोधी यांचे धम्मप्रवचन आयोजित केले होते. त्यांनतर अल्पोपहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

 

कार्यक्रमानिमित्त उपस्थित शिवयोद्धा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांनी जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धीविचारांवर आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन मैत्री सदभावना सामाजिक संस्था, संस्थापक बाबू वाघमारे, कार्याध्यक्ष धम्मपाल वाघमारे, उपाध्यक्ष राहुल ओव्हाळ, सचिव उत्तम सरतापे, खजिनदार मारुती जकाते, कायदेशीर सल्लागार सुमेध घनवट, सल्लागार नानासाहेब बनसोडे, उपसचिव संदीप गरुड, उपखजिनदार सिद्धू म्हस्के, उपकार्याध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, सुमित सपकाळ, महिला प्रतिनिधी पंचशीला वाघमारे, बालविकास प्रतिनिधी प्रमिला ससाणे यांनी केले.

– क्रांतिकुमार कडुलकर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे थेट मुलाखतीद्वारे मोठी भरती, 24 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

SRPF : राज्य राखीव पोलीस दलात नवीन भरती, 12 पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय