Friday, November 22, 2024
HomeनोकरीPDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत 125 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

PDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत 125 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

PDEA Pune Recruitment 2023 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे (Pune District Education Board, Pune) अंतर्गत ” प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, लेखापाल/ लिपिक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

पद संख्या : 125

● पदाचे नाव : प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, लेखापाल लिपिक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीचा पत्ता :

  1. सहाय्यक प्राध्यापक (C.H.B) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे मुख्य कार्यालय.
  2. इतर पदांकरिता : पुणे जिल्हा शिक्षण संघटनेचे विधी महाविद्यालय, (ए.एम. कॉलेज परिसर) हडपसर, पुणे – 411 028.

मुलाखतीची तारीख : 26 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती

आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय