Friday, September 20, 2024
Homeताज्या बातम्याPCMC : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे पिंपरी चिंचवड शहरात जोरदार स्वागत

PCMC : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे पिंपरी चिंचवड शहरात जोरदार स्वागत

पिंपरी चिंचवड : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांचे आज दुपारी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत किवळे देहुरोड बाह्यवळण या ठिकाणी शिवेसना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ढोल ताशा वादनाने तसेच जेसीबी मधून पृष्पवृष्टी करून व फटाके वाजवून जोरदार जंगी स्वागत करण्यात आले. (PCMC)

स्वागत प्रसंगी मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे (पाटील) यांनी पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले.

या दरम्यान पुणे जिल्हाप्रमुख माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले , युवासेना प्रमुख चेतन पवार , जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे, महिला शहर संघटिका अनिता तुतारे , माजी शहरप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू , देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, उपजिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार, उपजिल्हा प्रमुख वैशाली मराठे, उपशहर प्रमुख राजाराम कुदळे, उपशहर प्रमुख हरेश नखाते , विभागप्रमुख संदिप भालके , विभागप्रमुख गोरख पाटील, विभागप्रमुख संजय वारे , उपशहर प्रमुख अमोल निकम, युवा सेनेचे समन्वयक संतोष म्हात्रे, उपशहर प्रमुख निखिल दळवी, समन्वयक गणेश आहेर, महिला विभाग संघटिका डॉ. वैशाली कुलथे, संघटिका ज्योती भालके, उपशहर संघटिका रूपाली आल्हाट यांच्यासह महिला व शिवसैनिक मोठ्यासंखेने भर पावसात उपस्थित होते. (PCMC)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

संबंधित लेख

लोकप्रिय