Wednesday, May 15, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जालना लाठीमार निषेध: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमांचे दहन

PCMC : जालना लाठीमार निषेध: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमांचे दहन

पिंपरी चिंचवड : जालना येथे मराठा आरक्षण समर्थकावर लाठीमार गोळीबाराचा निषेध बाबासाहेब आंबेडकर पुतळा,पिंपरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. पक्षाचे चिन्ह असलेल्या मशालीने यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा जाळण्यात आल्या.

शिवसेना उद्धव ठाकरे गट पिंपरी- चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखालील निषेध आंदोलनात ‘राज्य सरकारने महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अन्यथा राज्य सरकारमधील ‘अनाजी पंतांना’ आणि गद्दारांना पेटविण्यासाठी शिवसेनेची मशाल सज्ज असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड .सचिन भोसले यांनी सांगितले.



यावेळी माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटिका अनिता तूतारे, जिल्हा युवती सेनेच्या प्रतिक्ष घुले, माजी नगरसेवक संजय दुर्गुळे, विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, धनंजय आल्हाट, तुषार नवले, माजी शहर प्रमुख योगेश बाबर तसेच युवराज कोकाटे, शैलेश मोरे, रोमी संधू, राजू सोलापुरे, पांडुरंग पाटील, अमोल निकम, मोहन बारटक्के, शिवा कुऱ्हाळकर, विलास चिंचवडे, नाथाभाऊ खांडेभराड, हरेश नखाते नितीन कोंडे, अनिल सोमवंशी, रावसाहेब थोरात, गुलाब गरुड, गोपाळ मोरे, विनोद जाधव, महेंद्र तांबे, अमोल निकम, संतोष नानक, कैलास तोडकर, शंकर कुराळकर, ऋषिकेश जाधव, विठ्ठल कळसे, परशुराम जाधव, विजय चव्हाण, शरद जगदाळे, विकास भिसे, गंगाराम काळे, अरुण पात्रे, प्रीतम तेलंग उपस्थीत होते.


याशिवाय गजानन धावडे, बेबी सय्यद, राजाराम तुपे, नाथाभाऊ खांडेभराड, गोरख पाटील, नरसिंग माने, नितीन बोंडे, भरत इंगळे, विजय साने, दीपक ढोरे, सागर शिंदे, अमित निंबाळकर, संतोष सौंदनकर, दिनेश पात्रे, अरुण पात्रे, सर्जेराव कचरे, दिलीप भोंडे, अमोल निकम, संदीप भालके, संतोष म्हात्रे, राम उतेकर, चेतन शिंदे, गंगाधर काळे, चंद्रकांत शिंदे, सहदेव चव्हाण, आकाश हेळवार, समीर हळदे, तुकाराम भोसले, मज्जिद शेख, कुदरत खान, किशोर सातपुते, महेश शेतसंधी, संभाजी मासुळकर, भरत इंगळे, योगेश राऊत, सावताराम महापुरे, सुनील भाटे, प्रदीप चव्हाण, कय्युम पठाण, भोलाराम पाटील, पुरुषोत्तम वायकर, श्रीकांत चौधरी, दत्ताराम साळवी, गौतम लहाने, विजय ढोबळे, परवेश शेठ, नरेंद्र मराठे, सागर कांबळे, शंकरराव देसले, आकाश आयवळे, विशाल साळवी, गोरख नवघणे, राम उत्तेकर, गंगाधर काळे, सर्जेराव कचरे, कल्पना शेठ, वैशाली कुलथे, रूपाली अल्हाट, साधना काशीद, रजनी वाघ, नंदा दातकर, उषा आल्हाट, कामिनी मिश्रा, पूनम री, अमृता सुपेकर, संगीता सोनवणे, ज्योती वायकर, प्रतीक्षा दमयंती गायकवाड, संगीता तुटके आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय