Monday, June 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : मतदानासाठी आले, लंडन वरून पिंपरीत

पिंपरी चिंचवड : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदा तुळसे आणि लक्ष्मण तुळसे यांचे चिरंजीव डॉ. किरण तुळसे यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूल मध्ये मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. pcmc news

डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. नंदा तुळसे या मागील अनेक वर्षांपासून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहेत. pcmc news

आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण आगामी काळात काम करू. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील प्रत्येकाची राष्ट्रीय जबाबदारी आहे. आपल्या प्रत्येकाच्या एका मताने लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो असे डॉ. किरण यांनी सांगितले.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात

---Advertisement---

POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर

मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले

Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू

बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक

अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित

Condom : अबब अजबच ! तरुणाईला लागले फ्लेव्हर्ड कंडोमचं पाणी पिण्याचे व्यसन ?

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles