Saturday, May 18, 2024
Homeनोकरीपुणे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज

पुणे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज

Pune Job Fair 2023 : पुणे येथे पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा (Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Pune) चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज करणे आवश्यक आहे.

मेळाव्याचे नाव : पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा.

पद संख्या : 30

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (मुळ जाहिरात पाहावी.)

भरती : खासगी नियोक्ता 

राज्य : महाराष्ट्र

नोकरीचे ठिकाण : पुणे 

जिल्हा : पुणे

अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

रोजगार मेळाव्याची तारीख : 10 मे 2023

मेळाव्याचे ठिकाण : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 481 रास्ता पेठ, पुणे 1.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय