Saturday, May 18, 2024
Homeनोकरीनागपूर येथे 1685+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नागपूर येथे 1685+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

Nagpur Job Fair 2023 : नागपूर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 1 (Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Nagpur) चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज करणे आवश्यक आहे.

मेळाव्याचे नाव : पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 1

पद संख्या : 1685+ 

पदाचे नाव : सेल्स ट्रेनी, ट्रेनी, डेव्हलपमेंट मॅनेजर, लाइफ मित्रा, फिटर, डेव्हलपमेंट मॅनेजर, वेल्डर, पेंटर्स (आयटीआय), आर्थिक सल्लागार, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, रिलेशनशिप ऑफिसर.

शैक्षणिक पात्रता : SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (मुळ जाहिरात पाहावी.)

भरती : खासगी नियोक्ता 

राज्य : महाराष्ट्र

नोकरीचे ठिकाण : नागपूर 

जिल्हा : नागपूर 

अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

रोजगार मेळाव्याची तारीख : 19 मे 2023

मेळाव्याचा पत्ता : संत. उर्सुला हायस्कूल, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय