न्यूयॉर्क : चालत्या गाडीत ओरल सेक्स (Oral Sex) करणं न्यूयॉर्कमध्ये एका जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. ओरस सेक्स करण्याच्या नादात एसयुव्ही ( SUV ) कार फेडेक्स कंपनीच्या ट्रक ( Truck )वर जोरदार आदळली.
खुशखबर ! शेतकऱ्याला ड्रोनसाठी पाच लाखापर्यंत अनुदान
या अपघातात एसयुव्ही चालकाच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा झाल्या असून, ट्रकमधील दोघे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कारचा दरवाजा खोलून पाहिले असता आत दोन जण नग्नावस्थेत सापडले. नॉर्थ ओशन बुलेवर्ड आणि 19व्या स्ट्रीट येथे संध्याकाळी 6:49 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठी घोषणा : बारावीच्या निकालाची तारिख जाहीर, ‘या’ तारखेला असा पहा निकाल !
गुरुवारी संध्याकाळी एसयुव्ही कार आणि FedEx ट्रक एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालले होते. कारमध्ये एक महिला आणि एक पुरुष बसले होते. चालत्या कारमध्येच त्या दोघांमध्ये ओरल सेक्स सुरु होता. ओरल सेक्समध्ये मग्न असलेल्या कार चालवणाऱ्या पुरुषाचे वाहन चालवण्याकडे दुर्लक्ष झाले. कार समोरुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या फेडेक्सच्या ट्रकवर जोरदार आदळली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कार चालवणाऱ्या पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टला जखम झाली आहे. यावेळी ट्रकमध्येही दोन लोक बसले होते. त्यांना किरकोळ जखम झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारमध्ये पाहिले असता आत एक महिला आणि एक पुरुष नग्नावस्थेत आढळले. यावरुन पोलिसांना आत काय चालले होते याची कल्पना आली. याप्रकरणी कोणावर गुन्हा दाखल केल्याबाबत माहिती नाही.
नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज