Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

---Advertisement---

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

---Advertisement---

IBPS RRB Recruitment 2022 : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन (Institute of Personnel Selection) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने 8106+ जागांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

• पद संख्या :  8106+

• पदाचे नाव  :

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 4483

2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 2676

3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) : 12

4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) : 06

5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) : 10

6) ऑफिसर स्केल-II (लॉ) : 18

7) ऑफिसर स्केल-II (CA) : 19

---Advertisement---

8) ऑफिसर स्केल-II (IT) : 57

9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) : 745

10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) : 80

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयाची अट : 01 जून 2022 रोजी [ SC / ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• परीक्षा फी : General / OBC : 850 रूपये,  [SC / ST / PWD / ExSM : 175 रूपये ]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : https://ibps.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2022

• परीक्षा तारीख :

पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2022

एकल / मुख्य परीक्षा : सप्टेंबर / ऑक्टोबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles