Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

NMMC : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 183 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NMMC Recruitment 2023 : नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation), शिक्षण विभाग (education department) अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदांच्या 183 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

---Advertisement---

पदसंख्या : 183

● पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : खुला प्रवर्गातील – 38 वर्षे; मागास प्रवर्गातील – 43 वर्षे.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 10 जुलै 2023

मुलाखतीचा पत्ता : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, सी.बी.डी. बेलापूर.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी जाहिरात 1
जाहिरात 2
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

---Advertisement---

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

ARI : पुणे येथे आगरकर संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

AIC : अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

DRDO – टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत संशोधन सहयोगी पदांची भरती

मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी

नवीन भरती : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती

मुंबई येथे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र अंतर्गत ‘लिपिक’ पदाची भरती

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत भरती; पात्रता 10वी पास

राम राज्य सहकारी बँक लिमिटेड बँक अंतर्गत ‘लेखनिक’ पदांची भरती

नाशिक येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 30 पदांची भरती; अभियांत्रिकी पदवीधारकांना नोकरी संधी

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; 7 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 13 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 10 जुलै 2023 अर्ज करण्याची तारीख

Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles