Wednesday, January 15, 2025
HomeNewsजळगाव जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

NHM Jalgaon Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जळगाव (Zilla Parishad Jalgaon) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पदसंख्या : 135 

• पदाचे नाव : 

1. वैद्यकीय अधिकारी : 45

2. स्टाफ नर्स (स्री) : 41

3. स्टाफ नर्स (पुरूष) : 04

4. MPW : 45

• शैक्षणिक पात्रता :  MBBS / GNM / B.Sc. Nursing / 12th (मुळ जाहिरात पाहावी).

• वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे, राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

• अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग 150 रूपये, राखीव प्रवर्ग 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट :

   http://www.zpjalgaon.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बीड जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 वी ते वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी !

वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

आपल्या पुण्यात नोकरी शोधताय ? मग आजच अर्ज करा या 8 सरकारी, निमसरकारी नोकरीसाठी !

नोकरीच्या शोधात आहात ? “या” 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा एका क्लिकवर


संबंधित लेख

लोकप्रिय