Saturday, May 18, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद अंतर्गत 64 रिक्त पदांसाठी भरती; 30 जून 2022...

राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद अंतर्गत 64 रिक्त पदांसाठी भरती; 30 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

NHM Osmanabad Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) आरोग्य विभाग (Helath Department) जिल्हा परिषद उस्मानाबाद (Zilla Parishad Osmanabad) व पंधरा वित्त आयोग अंतर्गत 64 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 64 जागा

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (पुरूष, स्री), MPW

• शैक्षणिक पात्रता : MBBS / GNM / B.Sc. Nursing / 12th (मुळ जाहिरात पाहावी.)

• नोकरीचे ठिकाण : उस्मानाबाद

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कक्ष क्रमांक 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय