NHM Mumbai Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई (National Health Mission, Mumbai) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेशक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHM Bharti
● पद संख्या : 56
● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेशक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक.
● शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी : MBBS
2) वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी : MBBS
3) सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ : MD Microbiology/ Ph. D Medical Microbiology/ M.Sc. Medical Microbiology
4) वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक : Graduate
5) सांख्यिकी सहाय्यक : Graduate
6) टी.बी. हेल्थ व्हीजीटर : Graduate in science
7) औषधनिर्माता : Degree/ Diploma in Pharmacy form recognized University
8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : Intermediate (10+2) and Diploma or certified course in Medical Laboratory Technology or equivalent.
9) पी.पी.ए म. समन्वयक : Post Graduate
10) समुपदेशक : Bachelor’s Degree in Social Work/ Sociology/Psychology.
11) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक : Bachelor’s Degree, Recognized Sanitary Inspector’s Course
12) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ : M.Sc. medical Microbiology/ Applied Microbiology/ General Microbiology/ Biotechnology/ Biochemistry with or without DMLT.
13) वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक : Graduate or Diploma in Medical Laboratory technology or equivalent form Govt recognized institution.
● वयोमर्यादा : 65 ते 70 वर्षे
● वेतनमान :
1) वैद्यकीय अधिकारी : रु.60,000/-
2) वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी रु.60,000/-
3) सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ :रु.75,000
4) वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही 5) 5) पर्यवेक्षक :रु.20,000
6) सांख्यिकी सहाय्यक :रु.17,000
7) टी. बी. हेल्थ व्हीजीटर :रु.15,000 + 1,500
8) औषधनिर्माता : रु.17,000
9) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 17,000
10) पी.पी.ए म. समन्वयक : रु.20,000
11) समुपदेशक : रु.17,000
12) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक : रु.20,000
13) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ : रु.25,000
14) वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक : रु.20,000
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई – 400 012.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई – 400 012.
8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.