Saturday, May 4, 2024
HomeNewsमहाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समिती जिल्हा कोल्हापूर, कागल शाखेची कार्यकारणी निवड संपन्न

महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समिती जिल्हा कोल्हापूर, कागल शाखेची कार्यकारणी निवड संपन्न

कागल: कोल्हापूर तालुक्यातील कागल येथील महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समिती शाखेच्या नवीन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष पदी शाहीर सदाशिव निकम सर उपाध्यक्ष सचिन घोरपडे सर तर कार्याध्यक्ष पदी शहाजी गायकवाड सर यांची निवड झाली, प्रधान सचिव पदी कपिल पाटील सर व प्रमोद कांबळे सर यांची निवड झाली.

कायदेविषयक सल्लागार तुषार सोनुले,विविध उपक्रम विक्रम चव्हाण,नितीन कांबळे,वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प हेमंत बन्ने,प्रशिक्षण विभाग ओमकार भोजे,जाती अंत विभाग सुभाष कांबळे,युवा सहभाग अंशुमन सुळगवकर, ओमकार ,सोशल मिडीया अभी शिंदे, गणेश गरग,मानसिक आरोग्य व्यवस्थापन बुवाबाजी संघर्ष विभाग हरी आवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या वेळी जिल्हा प्रधान सचिव रेश्मा खाडे, महिला विभाग कार्यवाहक मुक्ता निशांत, प्रमोद शिंदे, राहुल शिगे हे जिल्हा कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय