Sunday, December 8, 2024
Homeनोकरीमहाबीज अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 13 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाबीज अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 13 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mahabeej Akola Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (Maharashtra State Seeds Corporation Limited, Akola) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 04 

● पदाचे नाव : महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : अकोला

● वयोमर्यादा : महाव्यवस्थापक – 50 वर्षे; उपमहाव्यवस्थापक – 40 वर्षे.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड, महाबीज भवन, कृषी नगर, अकोला (एमएस) 444104.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय