Sunday, May 5, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत नवीन भरती 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत नवीन भरती 

MSRTC Mumbai Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई (Maharashtra State Road Transport Corporation, Central Office, Mumbai) येथे “प्रकल्प सल्लागार (तांत्रिक)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 01

पदाचे नाव : प्रकल्प सल्लागार 

शैक्षणिक पात्रता : 1. B.E.  (इलेक्ट.)/ बी.टेक (इलेक्ट्रिकल). 2. व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी (वित्तला प्राधान्य दिले जाईल). 3. ऊर्जा क्षेत्रातील 30 वर्षे, विशेषत: संपूर्ण राज्यात HT/EHV लाईन्स आणि सबस्टेशन्सच्या संकल्पनेपासून ते सुरू करण्यापर्यंत अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी.  उमेदवाराला राज्य किंवा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात संचालक मंडळाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा.

वयोमर्यादा : 58 वर्षे.

वेतनमान : रु. 1,50,000/-

नोकरीचे ठिकाण : मुंबई 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,  डॉ. आनंदराव नायर मार्ग,  मध्यवर्ती कार्यालय, मुंबई-४००००८. 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय