सोलापूर : स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त एसएफआय कार्यालय दत्त नगर येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी एसएफआय जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार, सहसचिव श्यामसुंदर आडम, माजी जिल्हा सचिव मीरा कांबळे, सहसचिव राहुल भैसे, अश्विनी मामड्याल, लक्ष्मी रच्चा, स्वाती कुस्मा, चन्नम्मा भंडारे, तबसुम शेख, DYFI चे राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला, राज्य कमिटी सदस्य दत्ता चव्हाण, विजय हरसुरे उपस्थित होते.