Friday, November 22, 2024
HomeनोकरीKolhapur : कोल्हापूर पोलिस विभाग अंतर्गत 213 पदांची भरती

Kolhapur : कोल्हापूर पोलिस विभाग अंतर्गत 213 पदांची भरती

Police Recruitment 2024 : कोल्हापूर पोलिस विभाग (Police Department Kolhapur   Region) अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या 213 जागा भरण्यासाठी  पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Kolhapur Police Bharti

पद संख्या : 213 

पदाचे नाव : पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

शैक्षणिक पात्रता : 12वी पास (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 18 ते 28 वर्षे; मागास प्रवर्ग – 18 ते 33 वर्षे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.450 /- ; मागास प्रवर्ग : रु.350 /-

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीपोलिस शिपाई
पोलिस शिपाई चालक
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज सुरु होण्याची तारीख : 5 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Sindhudurg : सिंधुदुर्ग पोलिस विभाग अंतर्गत 142 जागांसाठी भरती

Sangli : सांगली पोलिस विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Bharti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 314 पदांची भरती

DRDO अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता 10वी, पदवी

संबंधित लेख

लोकप्रिय