कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने शेतकऱ्यांच्या 8 डिसेंबरच्या ‘भारत बंद’ला सक्रिय पाठिंबा दिला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले.
यावेळी एस.डी.लाड, राजेश वरक, सी.एम.गायकवाड, भरत रसाळे, सुधाकर सावंत, पी.आर.गवळी, अडके, संजय पाटील आदी उपस्थित होते.