Thursday, July 18, 2024
Homeराज्यकीर्तनकार महाराजाचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने खळबळ

कीर्तनकार महाराजाचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने खळबळ

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील नामवंत एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या कीर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

डॉ. अशोक ढवळे यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोवर निवड

गेली अनेक वर्षे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील 48 वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील चाळीस वर्षीय महिला कीर्तनकार यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.

संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण

आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना आपले आदर्श मानतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. तसेच दोघांचे यु ट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, या दोघांनीही त्या लाखो श्रध्दाळू नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय