Friday, May 3, 2024
Homeजुन्नरजुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस च्या निरगुडे पाडळी गटाची जबाबदारी घाटघरकडे

जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस च्या निरगुडे पाडळी गटाची जबाबदारी घाटघरकडे

जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या निरगुडे पाडळी गटाची जबाबदारी घाटघर गावाकडे आली आहे. घाटघर येथील राजू रावते यांची निरगुडे पाडळी गटाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आहे तर अनिल रावते यांची उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय