नारायणगाव : शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदार निधीतून मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींना 11 इलेक्ट्रिक स्कूटरचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थी दिव्यांगा बांधव तसेच इतर अर्जदार दीव्यांग बांधव हि हजर होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, खासदार मा. डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, पाडुरंग पवार,
.. तर निवडणुका होतील, गाफील राहू नका – अजित पवार
जुन्नरच्या आरती सासवडेची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ! ओबीसी संवर्गातून राज्यात दुसरी
पंचायत समितीचे श्याम माळी, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल सदस्य सजंय गांधी निराधार समितीच्या पुष्पाताई गोसावी, जुन्नर तालुका सभापती विशाल तांबे यांची उपस्थिती होती.
तसेच राष्ट्रवादी जुन्नर तालुका अध्यक्ष गोविंद ढमाले, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल चे सचिव सचिन कुऱ्याडे, तसेच जुन्नर तालुका तालुक्यातील दिव्यांग बांधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग सेल जुन्नर चे पदाधिकारी उपस्थित होते.
जुन्नर : ग्रामपंचायत निमगिरी येथे मनरेगा अंतर्गत नाला बांध बंधीस्तीच्या कामाला सुरुवात