Wednesday, December 4, 2024
Homeताज्या बातम्याITBP : भारतीय तिबेट सीमा पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी भरती

ITBP : भारतीय तिबेट सीमा पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी भरती

ITBP Recruitment : भारतीय तिबेट सीमा पोलीस दलात (ITBP Recruitment) कॉन्स्टेबल (स्वयंपाक सेवा) गट ‘क’ अराजपत्रित (अ-मंत्रालयी) पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 2 सप्टेंबर 2024 पासून 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे.

पात्रता निकष

  • वय मर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने 10 वी किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून किंवा त्याने मान्यता दिलेल्या संस्थांकडून अन्न उत्पादनातील NSQF स्तर-1 अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी https://recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. वयातील सवलत, पात्रता अटी, ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया, भरती प्रक्रिया, चाचण्या आणि वेतन आणि भत्ते याविषयीची तपशीलवार माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 जागांसाठी भरती

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती

ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

GAIL India : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 391 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत 580 जागांसाठी भरती

PDKV : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत भरती

Air Force : भारतीय हवाई दलात लिपिक, ड्रायव्हर व अन्य पदांसाठी भरती

indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 300 पदासाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय