Thursday, March 20, 2025

इस्त्रीवल्याचा जुगाड LPG गॅस वापरून करतोय इस्त्री !

पुणे : आपल्या देशात जुगाडांची काही कमतरता नाही. प्रत्येकदिनी जुगाड दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तर अशातच काही जण असा आगळा वेगळा जुगाड लावतात की बघणारेही थक्क होतात.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका इस्त्रीवाल्याने असा जुगाड केलाय की व्हिडीओ पाहून लोक कौतुक करत आहेत.

भारतीय मुसलमान आणि मुघलांचा काहीही संबंध नाही, पण हे सांगा की मुघलांच्या बायका कोण होत्या ?

इस्त्रीवाल्याने कोळशाच्या इस्त्रीने कपडे प्रेस केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल तर काही इस्त्रीवाले इलेक्ट्रिक इस्त्री वापरतात. मात्र व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हा इस्त्रीवाला चक्क एलपीजी सिलेंडर द्वारे इस्त्री करून कपडे प्रेस करताना दिसत आहे. त्याच्या या अनोख्या जुगाडचे सर्वांनाच आश्चर्य वाटत असून त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

इस्त्रीवाल्याने कोळशाच्या इस्त्रीने कपडे प्रेस केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल तर काही इस्त्रीवाले इलेक्ट्रिक इस्त्री वापरतात. मात्र व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हा इस्त्रीवाला चक्क एलपीजी सिलेंडर द्वारे इस्त्री करून कपडे प्रेस करताना दिसत आहे. त्याच्या या अनोख्या जुगाडचे सर्वांनाच आश्चर्य वाटत असून त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

विषमतावादी शक्तिंविरोधात लढण्याचे एकमेव साधन ‘संविधान! ‘ – लक्ष्मीकांत देशमुख

दावोस करार ; महाराष्ट्रात ६६ हजार रोजगार मिळणार !

दहशतवादी विरोधी पथकाने जुनेद मोहम्मदच्या आवळल्या मुसक्या !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles