IIPS Mumbai Recruitment 2024: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई (International Institute of Population Sciences, Mumbai) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. IIPS Mumbai Bharti
● पद संख्या : 07
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) संशोधन अधिकारी : लोकसंख्या अभ्यासात पदव्युत्तर / सांख्यिकी / जैव-सांख्यिकी आणि लोकसंख्या / आरोग्य सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी.
2) वरिष्ठ संशोधन अधिकारी : एका वर्षाच्या अनुभवासह लोकसंख्या अभ्यासात पदव्युत्तर / सांख्यिकी / जैव-सांख्यिकी आणि लोकसंख्या / आरोग्य सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी माता आणि बाल आरोग्यामध्ये काम करण्याचा एक वर्षाचा अनुभव; आणि लहान क्षेत्र अंदाज संशोधन प्रकल्प.
3) कनिष्ठ गुणात्मक संशोधक : सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, बायोस्टॅटिस्टिक्स आणि डेमोग्राफी, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी.
4) वरिष्ठ गुणात्मक संशोधक : सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, बायोस्टॅटिस्टिक्स आणि डेमोग्राफी, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयात पदव्युत्तर पदवी.
5) गुणात्मक सल्लागार : सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी.
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान : रु. 50,000/- ते रु. 1,30,000/-
● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
● निवड करण्याची पद्धत : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 27 मे 2024
● मुलाखतीचा पत्ता : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार मुंबई – 400 088.
IIPS Mumbai Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार मुंबई – 400 088.
- मुलाखतीची तारीख 27 मे 2024 आहे.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती
NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास
वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती
भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची शेवटची संधी
IITM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे भरती
इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती