Saturday, July 27, 2024
HomeनोकरीIndian Army : इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती

Indian Army : इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती

Indian Army Recruitment 2024 : भारतीय सैन्यात आर्मी डेंटल कॉर्प्स (Army Dental Corps) अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short Service Commission) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Army Dental Corps Bharti

● पद संख्या : 30

● पदाचे नाव : शॉर्ट सर्व्हिस कमिशन

● शैक्षणिक पात्रता : पदवीधर (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 45 वर्षे.

● वेतनमान : Level 10 B (रु. 61,300/- ते रु. 1,20,900/-)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2024

Indian Army Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MAHAJOB

हेही वाचा :

पुणे येथे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; आजच करा अर्ज!

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज!

Railway : रेल्वे अंतर्गत 108 पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती; पात्रता 10वी पास

BARC : भाभा अणु संशोधन केंद्रात भरती, आजच अर्ज करा

CSIR-NEERI : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अंतर्गत भरती

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम अंतर्गत विविध पदांची भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. अंतर्गत 1074 पदांसाठी भरती

NCLT : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

RUHS : वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय