Friday, March 21, 2025
---Advertisement---
---Advertisement---

राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ

---Advertisement---

मुंबई : राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

---Advertisement---

सुधारित दरवाढ पुढीलप्रमाणे आहे. दुचाकी वाहन -५० (जुने दर ३५), पेट्रोल वरील तीनचाकी वाहन -१०० (जुने दर ७०), पेट्रोल सीएनजी एलपीजीवर चालणारे चारचाकी वाहन -१२५ (जुने दर ९०), डिझेलवर चालणारे वाहन-१५० (जुने दर ११०) हे दर तात्काळ लागू करण्यात आली असून प्रत्येक वायूप्रदूषण तपासणीसाठी देय असणार आहेत.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles