Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुण्यात नोकरी शोधताय ? ‘या’ 9 ठिकाणी सरकारी, निमसरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

---Advertisement---

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

---Advertisement---

Pune Recruitment 2022 : पुण्यात नोकरी शोधत असाल तर विविध सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी संधी आहे. तसेच आपल्याला चांगला पगार ही देणाऱ्या या नोकऱ्या आहेत. 

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

मेगा भरती : भारतीय डाक विभागात 38926 पदांची मोठी भरती, तत्काळ अर्ज करा !

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे रिक्त पदासाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची अंतिम तारीख

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती

सरकारी भरती : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत 76 रिक्त पदांसाठी भरती

जुन्नर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध रिक्त पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी ! 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे विविध रिक्त जागांसाठी भरती, 47 हजार रूपये पगाराच्या नोकरीची संधी

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles