IGI Aviation Recruitment 2023 : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (IGI Aviation Services Private Limited) अंतर्गत “ग्राहक सेवा एजंट” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 1086
● पदाचे नाव : ग्राहक सेवा एजंट
● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 उत्तीर्ण.
● वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे.
● वेतनमान : रु. 25,000 ते रु.35,000/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2023
● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी परीक्षा
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’