Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Tanaji Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट, उद्धव ठाकरेंना 10 कोटींचा…

Tanaji Sawant : लोकसभा निवडणुका तोंडावर राज्यातील राजकीय वातारण चांगलेच तापले आहे. अशात शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

---Advertisement---

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना खासदारकीचं तिकीट द्यावं यासाठी मी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना 10 कोटींचा चेक दिला होता, असा मोठा गौप्यस्फोट केला. या आरोपाने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावरही सडकून टीका केली.

तानाजी सावंत यांनी, धाराशिवचा ओमराजे निंबाळकर यांचा बेरोजगार खासदार असा उल्लेख करत ठेकेदारी, अधिकारी यांना शिव्या देणे, नंतर एकाने शिव्या द्यायच्या आणि दुसऱ्याने तोडपाणी करायची हा धंदा आहे, अशी टीका केली. तू आता कोणत्या बापाला समोर घेऊन आला तरी पराभव करू”, अशी शपथ तानाजी सावंत यांनी घेतली.

---Advertisement---
whatsapp link

हे ही वाचा :

इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश

आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान

मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा

जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles